प्रेम
मज तुमच्यासारखे , तुमच्याशिवाय कोण नाही,
या प्रेमाविना आयुष्य हे थकले असेच काही,
कोणा जन्मी पुन्हा भेट आपली परत व्हावी ,
सेवा तुमची मज या हातून घडावी,
प्रत्येक क्षण डोळ्यात दिसून यावा,असाच हा सोहळा परत जगण्यास लाभावा,तुमचे हास्याचा आनंद न आता या अंगणात दिसावा.
Comments
Post a Comment