डोळ्यातले पाणी !

1 )

 डोळ्यातले पाणी थांबेन कसे ,

दुःखाची ओझर भरून येते ,

अस्तित्वाची चाहुल लागता , मनाची तारांबळ होते ,

जणू काही विशाल या वनात पिल्लू 

 लहान अनाथ आई ची वाट पाहते.





2)

डोळ्यातले पाणी थांबेना, 

मज वाट तुमच्या पास येण्यास मिळेना,  

अथांग आयुष्य हे तुमच्याविना प्रकाश यात दिसेना, 

Comments