आठवणी
ती पोकळी आता कधीच भरून न यावी ,
काळजातून आठवण तुमची यावी ,
प्रेमाचे हे नाते न जाने कधी पद्रात मिळावे ,
प्रत्येक जन्मी तुमचे ऋण फेडण्यास अपुरे पडावे ,
छत्र हरपले तुमचे आशीर्वाद परत लाभावे ,
अपुरे राहिले बरेच काही आता कोणाची ओढ नाही ,
संपले सगळेच आता रात्रीचा दिवस दिवसाची रात्र जबाबदारीच्या आभाळाने भरलेले एवढेच हे आता अस्तित्व .

Comments
Post a Comment